वर्गीकरण आणि विश्लेषणात्मक प्रश्नसंच: 2024 ते 2012
+ ₹100 Delivery Charges
नव्या स्वरूपानुसार तयार केलेली ही सुधारित आवृत्ती एमपीएससी सोबत ॲग्री, फॉरेस्ट आणि इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. प्रत्येक विषयाचा परीक्षाभिमुख आवाका सुरुवातीलाच दिला आहे. मास्टर व्हॅल्यू अॅडिशन नोट्स, चारही पर्यायांचे स्पष्टीकरण, महत्वाचे तक्ते, आकृत्या, क्वेश्चन पॅटर्न आणि एलिमिनेशन मेथड यांचा समावेश केलेला आहे. हे पुस्तक 100% एररलेस बनविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रश्नांची मांडणी समजण्यास सोपी व्हावी यासाठी परीक्षेच्या दृष्टीने सखोल विश्लेषण केलेले आहे. अभ्यासाची योग्य दिशा मिळावी यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
आपल्या नोंदणी बद्दल धन्यवाद.
पुस्तक उपलब्ध होताच आम्ही
आपणास सूचित करू.
हॅपी शॉपिंग!
इतर पुस्तके खरेदी करा