वर्गीकरण आणि विश्लेषणात्मक प्रश्नसंच: 2012 ते 2024
+ ₹100 Delivery Charges
नवीन अभ्यासक्रमाचा विचार करता सामान्य अध्ययनामध्ये जास्तीत जास्त गुण संपादन करण्यासाठी ‘कंबाईन मुख्य 2025 - गट ब आणि क’ या पुस्तकामध्ये सामान्य विज्ञान व अंकगणित - बुद्धिमत्ता यांचा समावेश केलेला आहे. आपल्या परीक्षेचे स्वरूप पाहता जास्त डिटेल्ड अनॅलिसिस व लॉजिक प्रेडिक्शन आवाका आणि क्वेश्चन पॅटर्न योग्य ठिकाणी दिलेले आहेत. यात दोन्ही परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश केला आहे, त्यामुळे हे पुस्तक गट ब आणि गट क च्या दोन्ही परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. तसेच कॉन्टेन्ट संपूर्णतः अपडेटेड आणि 100% एररलेस देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आपल्या नोंदणी बद्दल धन्यवाद.
पुस्तक उपलब्ध होताच आम्ही
आपणास सूचित करू.
हॅपी शॉपिंग!
इतर पुस्तके खरेदी करा