विश्लेषणात्मक प्रश्नसंच 2023 ते 2012 | Master Guide
+ ₹90 Delivery Charges
या आठव्या सुधारित आवृत्तीत आयोगाचा क्वेश्चन पॅटर्न, चुकविण्याच्या जागा, अनभिज्ञ पर्यायांचे विस्तृत विश्लेषण, लॉजिक, प्रेडिक्शन आणि मोस्ट इम्पॉर्टन्ट फॅक्ट्स दिले आहेत. अनुक्रमाणिकेवरूनच आयोगाचा कल तुम्हाला समजून येईल, आणि त्याप्रमाणेच मायक्रो-लेव्हल चे वर्गीकरण केले आहे. करंट अपडेटेड आकडेवारी व सखोल स्पष्टीकरणाने त्या विषयाचा आवाका समजून येण्यास मदत होईल. सर्वाधिक अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी नावाजलेली ही महाराष्ट्रातील एकमेव अशी सिरीज आहे ज्यात क्वेश्चन पेपर अनॅलिसीस स्ट्रॉंग करण्यावर अधिकाधिक भर दिला आहे.
आपल्या नोंदणी बद्दल धन्यवाद.
पुस्तक उपलब्ध होताच आम्ही
आपणास सूचित करू.
हॅपी शॉपिंग!
इतर पुस्तके खरेदी करा