पेपर 1, 2, 3 आणि 4 संयुक्त पुस्तिका
+ ₹1 Delivery Charges
आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1, 2, 3 आणि 4 या पुस्तकांच्या 5व्या आवृत्या सेपरेट खरेदी केल्या असल्यास फक्त एका पेपरच्या ॲडीशनसाठी आपला खर्च होऊ नये या हेतूने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 - पेपर 1, 2, 3 आणि 4 अशा संयुक्त पुस्तकाची रचना केली आहे. या पुस्तकात आयोगाने 2021 मध्ये विचारलेल्या प्रश्नपत्रिका सलग दिल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना 2022च्या परीक्षेत निश्चितच फायदा होईल. आवश्यक प्रश्नांची स्पष्टीकरणे व लॉजिक यांचा वापर करून या पुस्तकाची मांडणी केली आहे. ज्या प्रश्नांची उत्तरे 6व्या आवृत्तीत दिली आहेत त्यांचे स्पष्टीकरण या पुस्तकात देणे टाळले आहे.
आपल्या नोंदणी बद्दल धन्यवाद.
पुस्तक उपलब्ध होताच आम्ही
आपणास सूचित करू.
हॅपी शॉपिंग!
इतर पुस्तके खरेदी करा