भारतीय संविधान व राजकारण | वर्गीकरण आणि विश्लेषणात्मक प्रश्नसंच: 2023 ते 2012
+ ₹90 Delivery Charges
राज्यसेवा मुख्य परीक्षा ही सिरीज येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल या हेतूनेच तयार केली आहे. म्हणूनच सर्वाधिक अधिकाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी नावाजलेली अशी ही महाराष्ट्रातील एकमेव सिरीज आहे. विशेष म्हणजे 2016 ते 2022 पर्यंतच्या परीक्षांमध्ये 90 हुन अधिक गुणांची तयारी याच पुस्तकांनी केली आहे. या आठव्या सुधारित आवृत्तीत संपूर्णतः अपडेटेड आकडेवारी आणि चालू घडामोडींचा समावेश केला आहे. अभ्यासाला योग्य दिशा व अप्रोच मिळावा यासाठी सिल्याबस नुसार वर्गीकरण केले आहे. तसेच, प्रत्येक प्रकरणाचा आवाका आणि प्रेडिक्शन यांचा अतिशय मार्गदर्शक तक्ता सुद्धा दिला आहे.
आपल्या नोंदणी बद्दल धन्यवाद.
पुस्तक उपलब्ध होताच आम्ही
आपणास सूचित करू.
हॅपी शॉपिंग!
इतर पुस्तके खरेदी करा