(Includes delivery charges)
गट ब आणि गट क | वर्गीकरण आणि विश्लेषणात्मक प्रश्नसंच: 2012 ते 2026
+ ₹160 Delivery Charges
‘कंबाईन (संयुक्त) मुख्य परीक्षा गट ब आणि गट क’ या स्पर्धा परीक्षेतील टप्प्यात अभ्यासासोबतच विश्लेषण, प्रश्नांची उकल आणि प्रभावी उत्तरलेखन आवश्यक असते. ही गरज लक्षात घेऊन ‘The Analyst – कंबाईन संयुक्त मुख्य परीक्षा 2027: गट ब आणि गट क’ या पुस्तकाची 9वी सुधारित आवृत्ती सादर करण्यात येत आहे. 2012 ते 2026 या कालावधीतील प्रश्नांचे वर्गीकरण आणि विश्लेषण, आयोगाचा दृष्टिकोन आणि अभ्यासक्रम लक्षात घेऊन हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. विषयानुसार मांडणी, मुद्देसूद उत्तरलेखन, तक्ते, चार्ट्स, नकाशे आणि ट्रिक्स यांसह प्रभावी पुनरावलोकनावर भर देण्यात आला आहे. कंबाईन मुख्य परीक्षेच्या तयारीत हे पुस्तक तुमचा विश्वासार्ह मार्गदर्शक ठरेल.
आपल्या नोंदणी बद्दल धन्यवाद.
पुस्तक उपलब्ध होताच आम्ही
आपणास सूचित करू.
हॅपी शॉपिंग!
इतर पुस्तके खरेदी करा