2012 ते 2022 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण
+ ₹80 Delivery Charges
‘मास्टर अनॅलिसीस सिरीज’ अंतर्गत ‘कंबाईन पूर्व - गट ब आणि क’ ही 6वी सुधारित आवृत्ती 2023 च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक (श्रेणी 1/ मुद्रांक निरीक्षक), कर सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक (विमा संचालनालय) आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अशा सर्व 10 पदांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. या पुस्तकात गट 'ब' आणि 'क' साठी संपूर्णतः अपडेटेड माहितीचा समावेश केला आहे, ज्यात मिळेल 100% बिनचूक व विश्वासार्ह माहितीची हमी.
आपल्या नोंदणी बद्दल धन्यवाद.
पुस्तक उपलब्ध होताच आम्ही
आपणास सूचित करू.
हॅपी शॉपिंग!
इतर पुस्तके खरेदी करा