कंबाईन संयुक्त मुख्य परीक्षा 2026

गट ब आणि गट क | वर्गीकरण आणि विश्लेषणात्मक प्रश्नसंच: 2012 ते 2025

573 ₹955 (40% OFF)

+ ₹90 Delivery Charges

In Stock

पुस्तकाची वैशिष्ट्ये

‘कंबाईन (संयुक्त) मुख्य परीक्षा गट ब आणि गट क’ हा स्पर्धा परीक्षेतील निर्णायक टप्पा असून, येथे केवळ अभ्यास नव्हे तर विचारांची स्पष्टता, विश्लेषण आणि उत्तरलेखनातील अचूकता अपेक्षित असते. ही गरज लक्षात घेऊन ‘The Analyst – कंबाईन संयुक्त मुख्य परीक्षा 2026: गट ब आणि गट क’ या पुस्तकाची 8वी सुधारित आवृत्ती सादर करण्यात येत आहे. आयोगाचा दृष्टिकोन, बदलते प्रश्नप्रकार आणि विद्यार्थ्यांचा अनुभव लक्षात घेऊन हे पुस्तक “काय लिहावे” पेक्षा “कसे लिहावे” यावर भर देते. योग्य रचना, मुद्देसूद मांडणी आणि गुण वाढवणारे मुद्दे ही या पुस्तकाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. कंबाईन मुख्य परीक्षेच्या तयारीत हे पुस्तक तुमचा विश्वासार्ह मार्गदर्शक ठरेल.

इतर विद्यार्थ्यांना आवडलेली पुस्तके

राज्य सेवा मुख्य परीक्षा
2021

126 210

(40% OFF)

कंबाईन पूर्व परीक्षा 2022 - गट ब आणि क

477 795

(40% OFF)

राज्यसेवा पूर्व परीक्षा
2024

515 850

(UP TO 40% OFF)

कंबाईन पूर्व परीक्षा 2024 - गट ब आणि क

534 890

(40% OFF)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 - पेपर 4

486 810

(40% OFF)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 - पेपर 1

510 850

(40% OFF)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 - पेपर 2

498 830

(40% OFF)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 - पेपर 3

450 750

(40% OFF)

कंबाईन मुख्य 2025 -
गट ब आणि क

633 1,055

(40% OFF)

राज्यसेवा पूर्व परीक्षा
2025

555 925

(40% OFF)

कंबाईन पूर्व परीक्षा
2025

564 940

(40% OFF)

x
x

आपल्या नोंदणी बद्दल धन्यवाद.
पुस्तक उपलब्ध होताच आम्ही
आपणास सूचित करू.

हॅपी शॉपिंग!

इतर पुस्तके खरेदी करा

© www.pravincpublication.com All Rights Reserved

WhatsApp
Booking

WhatsApp Booking