2012 ते 2023 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण
+ ₹90 Delivery Charges
या सुधारित आठव्या आवृत्तीत चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, ग्राम प्रशासन, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पंचायत, इतिहास या विषयांचे परीक्षाभिमुख विश्लेषण केले आहे. त्यामुळे या पुस्तकाचा फायदा सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निरीक्षक/ मुद्रांक निरीक्षक, आणि गट क संवर्गातील उद्योग निरीक्षक (उद्योग संचालनालय), दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क), तांत्रिक सहाय्यक (विमा संचालनालय), कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) या पदांवर नियुक्त होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना नक्कीच होईल.
आपल्या नोंदणी बद्दल धन्यवाद.
पुस्तक उपलब्ध होताच आम्ही
आपणास सूचित करू.
हॅपी शॉपिंग!
इतर पुस्तके खरेदी करा