लेखक: सिद्धेश्वर हाडबे । भारती प्रकाशन
+ ₹50 Delivery Charges
या सुधारित तिसऱ्या आवृत्तीत 2007 ते 2021 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय सखोल विश्लेषण केले आहे. गणित व बुद्धिमत्ता विषयांच्या प्रश्नांची ‘शॉर्ट ट्रिक्स’ सह स्पष्टीकरणे दिली आहेत. मागील प्रश्नांसोबतच सराव प्रश्नांचा सुद्धा समावेश केला आहे. या पुस्तकासोबत संपूर्ण व्हिडियो कोर्स व टेस्ट सिरीज मोफत उपलब्ध केली आहे, ज्यात तुम्हाला मिळेल 300हून अधिक स्पष्टीकरण व्हिडियो, ‘ऑल महाराष्ट्र रँक’ सहित 150हून अधिक पीवाईक्यू ऑनलाईन टेस्ट व 100हून अधिक टॉपिकवाईज ऑनलाईन टेस्ट, ग्रुप डिस्कशनसाठी प्लॅटफॉर्म, शंका निरसन करण्यासाठी चॅट प्लॅटफॉर्म आणि लाईव्ह प्रोग्रेस ट्रॅकिंग.
आपल्या नोंदणी बद्दल धन्यवाद.
पुस्तक उपलब्ध होताच आम्ही
आपणास सूचित करू.
हॅपी शॉपिंग!
इतर पुस्तके खरेदी करा