लेखक व संपादक: विठ्ठल नागनाथ राऊतवार । स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
+ ₹60 Delivery Charges
संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले हे एकमेव पुस्तक आहे. तलाठी भरतीच्या मागील 2010 ते 2021 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा या पुस्तकात समावेश केला आहे. संपूर्ण अभ्यासक्रमानुसार आधारित अशा एकूण 3 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका व एकूण 300 प्रश्नांचा समावेश सुद्धा केला आहे. स्पेशल चालू घडामोडींवर आधारित 24 प्रश्नपत्रिका व एकूण 600 प्रश्न दिले आहेत. संपूर्ण पुस्तकात एकूण 186 प्रश्नपत्रिका असून 17,600 अधिक प्रश्न समाविष्ट केले आहेत. त्याचबरोबर तलाठी भरती अनुसूचित जमाती विशेष भरती 2020 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका सुद्धा दिल्या आहेत.
आपल्या नोंदणी बद्दल धन्यवाद.
पुस्तक उपलब्ध होताच आम्ही
आपणास सूचित करू.
हॅपी शॉपिंग!
इतर पुस्तके खरेदी करा