लेखक: आप्पा हातनुरे सर । लोकसेवा पब्लिकेशन
+ ₹80 Delivery Charges
2023-2024च्या अभ्यासक्रमाप्रमाणे फुल्ली अपडेटेड असलेल्या या पाचव्या आवृत्तीत ‘फायनल आंसर की’ नुसार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले आहे आणि प्रत्येक प्रश्नाची रचना ‘लेटेस्ट टू ओल्ड’ प्रमाणे केली आहे. एखादा पर्याय चुकीचा असण्यामागची कारणे, योग्य पर्याय कसा निवडावा, प्रश्न सोडवताना एलिमिनेशन मेथड कशी वापरावी याबाबत सुयोग्य स्पष्टीकरण दिले आहे. आप्पा हातनुरे सर लिखित या पुस्तकात रद्द झालेल्या सर्व प्रश्नांची विस्तृत माहिती सुद्धा दिलेली आहे, सोबत प्रत्येक विषयाच्या घटकाशेवटी सर्व महत्वाच्या चालू घडामोडींचा समावेश देखील केलेला आहे.
आपल्या नोंदणी बद्दल धन्यवाद.
पुस्तक उपलब्ध होताच आम्ही
आपणास सूचित करू.
हॅपी शॉपिंग!
इतर पुस्तके खरेदी करा