राज्य सेवा पूर्व परीक्षा - पेपर 2 | MPSC: 2013 ते 2022
+ ₹80 Delivery Charges
हे पुस्तक राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या 200 गुणांची तयारी करण्यास मदत करेल. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तसेच उताऱ्यातील ‘की वर्ड्स’ च्या अर्थांविषयीचे विवेचन नक्कीच पूरक ठरेल. उताऱ्याचे वाचन करीत असताना विद्यार्थ्यांना लक्षात घ्याव्या लागणाऱ्या सर्व बाबींचे सखोल स्पष्टीकरण नमूद केले आहे. एलिमिनेशन मेथड द्वारे सर्व प्रश्नातील चारही पर्यायांचे स्पष्टीकरण खूपच मार्गदर्शक ठरेल. उताऱ्याचे वाचन करीत असताना विद्यार्थ्यांना लक्षात घ्याव्या लागणाऱ्या सर्व बाबींचे सखोल स्पष्टीकरण नमूद केले आहे. या पुस्तकाचा जास्तीत जास्त फायदा होईल ही अपेक्षा आहे.
आपल्या नोंदणी बद्दल धन्यवाद.
पुस्तक उपलब्ध होताच आम्ही
आपणास सूचित करू.
हॅपी शॉपिंग!
इतर पुस्तके खरेदी करा