टीईटी प्राथमिक (पेपर 1) आणि उच्च प्राथमिक (पेपर 2)
+ ₹80 Delivery Charges
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या टीईटी परीक्षेवर आधारित या पुस्तकात प्रत्येक विषयाची मांडणी परिपूर्ण पद्धतीने केली आहे. त्यामुळे प्राथमिक (पेपर 1) आणि उच्च प्राथमिक (पेपर 2) स्तरांवर नियुक्त होऊ पाहणाऱ्या भावी शिक्षकांना या पुस्तकाचा नक्कीच फायदा होईल. भाषा 1 व 2, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास या पाचही विषयांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे योग्य स्पष्टीकरणासहित दिलेली आहेत. विषयांची व्याप्ती, प्रत्येक प्रश्नाचे लॉजिक, क्वेश्चन सॉलव्हिंग, अभ्यासक्रमातील महत्वाचे घटक अशा अनेक बाबींवर माहिती दिली आहे.
आपल्या नोंदणी बद्दल धन्यवाद.
पुस्तक उपलब्ध होताच आम्ही
आपणास सूचित करू.
हॅपी शॉपिंग!
इतर पुस्तके खरेदी करा