मास्टर अनॅलिसीस सिरीज | MPSC: 2011 ते 2023
+ ₹80 Delivery Charges
‘मास्टर अनॅलिसीस सिरीज’ च्या अंतर्गत ‘25000+ वर्गीकरणात्मक प्रश्नसंच’ हे एमपीएससी च्या 2011 ते 2023 पर्यंतच्या प्रश्नांचा समावेश असणारे एकमेव परिपूर्ण पुस्तक आहे. यात शंभर टक्के बिनचूक, ‘लेटेस्ट टू ओल्ड’ या क्रमाने प्रश्नांची रचना, रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण, क्वेश्चन पेपर्सच्या सिल्याबसनुसार वर्गीकरण आणि ‘2ND आंसर की’ नुसार उत्तरे दिलेली आहेत. प्रत्येक टॉपिकची मांडणी ‘एमपीएससी मुख्य > एमपीएससी पूर्व > कंबाईन मुख्य > कंबाईन पूर्व > ॲग्री - फॉरेस्ट - इंजीनियरिंग ग्रुप सी’ या क्रमाने केली आहे. प्रत्येक प्रकरणावरील प्रेडिक्शन व क्वेश्चन पॅटर्न प्रमाणे दिलेली माहिती अभ्यासाला योग्य दिशा देईल.
आपल्या नोंदणी बद्दल धन्यवाद.
पुस्तक उपलब्ध होताच आम्ही
आपणास सूचित करू.
हॅपी शॉपिंग!
इतर पुस्तके खरेदी करा