राज्य सेवा मुख्य परीक्षा - पेपर 3

HR-HRD | मानवाधिकार आणि मानव संसाधन विकास

324 ₹324 (40% Off)

+ ₹80 Delivery Charges

Coming Soon

पुस्तकाची वैशिष्ट्ये

या पुस्तकात आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार सर्व घटकांची माहिती दिली आहे. क्वेश्चन पेपर अनॅलिसिस केल्यामुळे आयोगाची डेप्थ आणि प्रेडिक्शन ओळखून आवश्यक त्या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. प्रकरणाच्या सुरवातीलाच 'आपण यात काय पाहणार?' या सदराखाली प्रत्येक प्रकरणाचा आवाका तसेच प्रत्येक प्रकरणातील घटकांचे वेटेज दिले आहे. करंट अपडेटसह सर्व सरकारी वेबसाईट्स, इंडिया इयर बुक, लोकराज्य, योजना, इकॉनॉमिकल सर्वे आणि इतर अनेक महत्वाच्या अभ्यास साहित्याचा उपयोग केला आहे. पिक्टोग्राफिक्समुळे पुस्तक अधिक वाचनीय होण्यास मदत होईल.

x
Notify Me
x

आपल्या नोंदणी बद्दल धन्यवाद.
पुस्तक उपलब्ध होताच आम्ही
आपणास सूचित करू.

हॅपी शॉपिंग!

इतर पुस्तके खरेदी करा

© www.pravincpublication.com All Rights Reserved

WhatsApp
Booking

WhatsApp Booking